Official video | तू नाही साथीला | Tu Nahi Sathila | Sad Song | Vinayak Bhanvase | Hrutik Gangavane

Official video | तू नाही साथीला | Tu Nahi Sathila | Sad Song | Vinayak Bhanvase | Hrutik Gangavane

•••••• Video Credit •••••

निर्माता - विनायक भानवसे , पूजा भानवसे

दिग्दर्शक - कुलदिप जाधव

कलाकार - विनायक भानवसे , कावेरी घंगाळे, प्रसाद सातव

कॅमेरा / एडिटिंग - अशोक तरटे

स्टोरी - कुलदिप जाधव

सह कालाकार - दीक्षा भिसे , बानु जाधव , रोहित राजपूत , छाया भानवसे , अभि सातव

विशेष सहकार्य - हॉटेल रील्स स्टार , बापू जाधव , सचिन जाधव , खंडोबा मंदिर वेळापूर

•••••• Audio Credit ••••••

निर्माता - विनायक भानवसे

गायक - ऋतिक गंगावणे

गीत - सागर पालवे

संगीत - कुलदीप सचिन

________________________________________

कधी तरी तुला आठवण येईल ग
काय गमवल जाणीव तुला होईल ग
कस विसरू तुला रडतो मी रोज रातीला
तुझ्या आठवणीत एकटाच जगतोया गं तु नाही साथीला

तुझ्या जाण्याचा एक एक क्षण
आठवताच तळमळत जानू माझं मन
जगलं काग मी सांग साजणी
हा जीव माझा तुझ्या वाचूनी
तु होती सावली जसा आधार मातीला
तुझ्या आठवणीत एकटाच जगतोय गं तु नाही साथीला

जिथं तिथं होतो भास फक्त तुझा राणी
तु दिसताच होत माझ्या काळजाच पाणी
दिवस सरत न्हवता गं आपल्या भेटीला
एक दिवस सरत न्हवता गं आपल्या भेटीला
तुझ्या आठवणीत एकटाच जगतोय गं तु नाही साथीला

कुठं तरी आपल्या प्रेमाला आठवणीत ठेव
तु मागायची राहिली आसा न्हवता जगी देव
विजताना पाहतोया मी प्रेमाच्या वातीला
तुझ्या आठवणीत एकटाच जगतोया गं तु नाही साथीला
तुझ्या आठवणीत एकटाच जगतोय गं तु नाही साथीला

________________________________________

…… Instagram ID 👇………….

https://www.instagram.com/poojavinayakofficial50?igsh=cWJxcHF5ZXdocHRm&utm_source=qr

Дата на публикация: 20 юли, 2025
Категория: Друго

Показване на още