Pavsacha Mahina | पावसाचा महिना(OFFICIAL VIDEO) Sagar kurhade|Nitesh Bundhe|Laxmi Satvi|Vaibhav More

विसरून सर्व जगावं नव्याने म्हणून मनाला कितीतरी विनवण्या केल्या होत्या....
पण पडताच पहिला पाऊस, सुकत्या जखमा पुन्हा ओल्या झाल्या होत्या...
झाली पहिलीच भेट आल मनाला दुखणं, हल्क हसणं आणि पापण्या ही ओलावल्या होत्या...
म पडताच पहिला पाऊस, सुकत्या जखमा पुन्हा ओल्या झाल्या होत्या...
झाल होत तीच लग्न, ती नवऱ्यासंग मग्न तिच्या खुशी खातीर मी भावनां माझ्या मारल्या होत्या...
म पडताच पहिला पाऊस, सुकत्या जखमा पुन्हा ओल्या झाल्या होत्या... ❤️‍🩹🥀


KURHADE MUSIC PRESENT'S

Pavsacha Mahina...(OFFICIAL VIDEO)🌧️❤️‍🩹

🔸Starring :
Palghar ⭐ Nitesh Bundhe & Laxmi Satvi

▫️Special Thanks : Yogi Kurhade
▫️Music Lable : Kurhade Music
▫️Producer : Kurhade Brother's
▫️Management : Yogi Kurhade

✔️ADIUO CREDITS :

▪️Lyrics & Composition : Sagar Kurhade(SK)(9529142159)
▪️Singers : Vaibhav More
▪️Music Arranger & Mix Mastar by: Dj Akshay Pro.
▪️Keyboard : Prathamesh Rane
▪️Studio : (Gaurav Recording Studio,Biwandi)

✔️VIDEO CREDITS :

▪️Director : Master Darshan Bhovare
▪️Story : Sagar Kurhade(SK)
▪️Featuring : Nitesh Bundhe & Sakshi Pagi
▪️Supporting Cast : Yogi Kurhade
▪️DOP : Mahendra Zop(MZ)
▪️Editor : Mahendra Zop & Darshan Bhovare
▪️Drone Pilot : Prathamesh Kadam(PK)

🔹Location : Moon Light Cafe & Juice Bar(Manor,Palghar)
Mobile Number(7875619617)

🔸Helping Hands :
Gaurav Gurav
Rupesh Barad
Sandesh Kavle
Prathamesh Kadak(PK)
Raju
Nandesh Satvi
Kondhan Village
Manor Market &
KURHADE MUSIC TEAM

#kurhademusic #niteshbundhe #sagarkurhade #palghar #palgharsong #laxmisatvi #sadsong #marathilovesongs #pavsachamahina #baarish #newsong #runjhunbarsaat


🔻Lyrics :
रिमझीम रिमझीम आज बारिश येऊन गेली...
गं सोनु तुझ्या प्रेमाची आठवण देऊन गेली...(X2)

बघ कस्तुरी वानी,याद तुझी राणी गं अजून मेहकतय ना...(X2)

ओहो... पावसाचा महिना... त्यात याद तुझी येतय गं सजना... (X2)


याद तुझी सोनु मला येतय गं...
म आठवणीन जुन्या मला नेतय गं...

हा होतीस तु सोबत ते दिवस छान गं... 
आठवणीत राहतील ते गुलाबी क्षण गं..

आता पडताच कानी, नाव तुझ राणी म धड धड काळजाची वाढतय ना...(X2)

ओहो... पावसाचा महिना... त्यात याद तुझी येतय ग सजना... (X2)


तुझ्या आठवणीच मनी फिरतय वादळ...
म पहाया जीव तुला होतोय पागल... 

हा रहावत नय गं तुझ्या वाचून...
तू भेटाया रिमझिम ये बरसून...

ओय माझे पाखरु, कस तुला विसरु तु नशा अशी जी गं उतरना...(X2)

ओहो... पावसाचा महिना... त्यात याद तुझी येतय गं सजना... (X2)


वेड्या या जीवा गेलीस सोडुनी का गं...
तुझ्याविना जगू कसा राणी मी सांग...

हा धीरे धीरे मारतात रोज मला खंर...
आठवणी जणू तुझ्या आहेत जहर...

सोनु कागदा गं वर, लिहतो सागर की जीव त्याचा रोजच मरतोय ना... (X2)

ओहो... पावसाचा महिना... त्यात याद तुझी येतय गं सजना... (X2)

Дата на публикация: 17 юли, 2025
Категория: Друго

Показване на още